NDA wins absolute majority in Bihar elections
राजकारण

बिहारमध्ये चुरशीच्या लढतीत एनडीएचा विजय; नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार..

पाटणा  : बिहारमध्ये चुरशीच्या लढतीत एनडीएचा विजय, बहुमतहि मिळाले. यामुळे नितीश कुमार हेच मुख्यमंत्री पदावर राहणार हे निश्चित झाले. राज्यात ७५ जागा जिंकून आरजेडी हा पहिल्या क्रमांकाचा तर ७४ जागा जिंकून भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला. एनडीएने १२५ आणि महागठबंधनने ११० जागा जिंकल्या. एनडीएमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष झाला. तसेच बिहारमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात […]

will Nitish Kumar be the Chief Minister
राजकारण

बिहार निवडणूक निकाल : भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला तर नितीश कुमार मुख्यमंत्री होणार?

बिहारमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरेल अशी चिन्हे आहेत. एनडीएने सत्ता मिळवल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचं काय? हा प्रश्न आता विचारला जात आहे. भाजपा-जेडीयू आघाडीने सत्ता मिळवल्यानंतर नितीश कुमार मुख्यमंत्री होणार की नाही हे सर्वस्वी भाजपावर अवलंबून असेल. निवडणूक प्रचारात आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहोत असे भाजपाचे नेते म्हणत होते. पण बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष […]