over 216 crore doses of vaccines will be manufactured in india between august december for indians
ग्लोबल देश

मोठी बातमी! भारताने दिलेल्या ‘त्या’ इशाऱ्यानंतर 8 युरोपियन देशांमध्ये कोविशील्डला ग्रीन पास

नवी दिल्ली : भारत आणि युरोपियन युनियन (EU) मध्ये लसीच्या ग्रीन पासबाबत सध्या वाद सुरु आहे. दरम्यान, गुरुवारी युरोपमधील 8 देशांनी कोविशील्डला ग्रीन पास देऊन मान्यताप्राप्त लसींच्या यादीमध्ये समाविष्ट केले आहे. याचा अर्थ या देशांमध्ये कोविशील्डचे दोन्ही डोस घेत असलेल्या भारतीयांना कोरोना नियमांमधून सूट देण्यात येईल. मीडिया रिपोर्टनुसार, मान्यता देणार्‍या देशांमध्ये जर्मनी, स्लोव्हेनिया, ऑस्ट्रिया, ग्रीस, […]

baby girl has died after being attacked by a dog while asleep in a bedroom
ग्लोबल

थरकाप! झोपलेल्या तीन महिन्यांच्या बाळाचे कुत्र्याने तोडले लचके…

वॉटरफोर्ड : तीन महिन्यांची मुलगी झोपलेली असताना कुत्र्याने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात या निष्पाप बाळाने जीव गमावला आहे. आयर्लंड येथे वॉटरफोर्डमधील एका गावात ही घटना घडली. या भयंकर घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. द सनच्या वृत्तानुसार, वॉटरफोर्डमधील एका गावात सोमवारी ही घटना घडली. बाळ बेडरूममध्ये झोपलेलं […]