bcci decides on 14th season of ipl suspended after many players and staff got infected

IPL 2021 : आयपीएलचे उर्वरित सामने UAE मध्ये होणार, BCCI चा मोठा निर्णय

मुंबई : कोरोनामुळे स्थगित झालेल्या इंडियन प्रीमियर लीगबाबत (IPL) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ने मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएलचे उर्वरित सामने आता यूएईमध्ये होणार आहेत. आयपीएलचे 31 सामने खेळायचे राहिले आहेत. हे सामने आता सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान यूएईमध्ये खळवण्यात येणार आहेत. मागील वर्षी म्हणजेच IPL 2020 ची संपूर्ण स्पर्धाही यूएईमध्येच खेळवण्यात आली होती. NEWS 🚨 […]

अधिक वाचा
IPL 2020: RCB won the match against KKR

ब्रेकिंग : आयपीएलचा आज KKR आणि RCB यांच्यात होणारा सामना रद्द..

IPL २०२१ : आज अहमदाबाद येथे होणार कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू यांच्यातील सामना कोरोनामुळे रद्द झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघातील एका खेळाडूची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे, त्यामुळे आजचा सामना पुढे ढकलला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोलकाता नाईट रायडर्स संघातील काही खेळाडू आणि कर्मचारी आजारी पडले आहेत आणि ते विलगीकरणात […]

अधिक वाचा
CSK team's new jersey for this year's IPL

CSK संघाची यंदाच्या आयपीएलसाठी नवीन जर्सी, जाणून घ्या काय आहे खास…

चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाने यंदाच्या आयपीएलसाठी नवीन जर्सीचं अनावरण केलं आहे. वर्ष २००८ मध्ये आयपीएलला सुरूवात झाल्यापासून चेन्नईच्या संघाने पहिल्यांदाच आपल्या जर्सीत बदल केला आहे. चेन्नईच्या नवीन जर्सीमध्ये भारताच्या सशस्त्र दलाचा सन्मान म्हणून ‘कॅमोफ्लॉज’ आहे. चेन्नईच्या जर्सीचा रंग आधीप्रमाणेच पिवळा आहे, पण खांद्यावर भारतीय लष्कराचा सन्मान म्हणून आर्मीच्या ‘कॅमोफ्लॉज’चा समावेश करण्यात आला आहे. शिवाय […]

अधिक वाचा
Shreyas Iyer subluxated his left shoulder

श्रेयस अय्यरची दुखापत गंभीर, आयपीएलच्या १४व्या सीझनमध्ये खेळण्यावर प्रश्नचिन्ह..

पुणे : भारत आणि इंग्लंड यांच्यात मंगळवारी पुण्यात पहिला वनडे सामना झाला. भारताने या सामन्यात ६६ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मात्र, फलंदाजी करताना रोहित शर्माला आणि त्यानंतर गोलंदाजी करताना क्षेत्ररक्षणात चेंडू अडवण्याचा प्रयत्नात श्रेयस अय्यरला दुखापत झाली. श्रेयसच्या दुखापतीबाबत बीसीसीआयने दिलेल्या अपडेटनुसार तो इंग्लंडविरुद्धच्या उर्वरीत दोन वनडे सामन्यात खेळू शकणार […]

अधिक वाचा
BCCI's decision regarding IPL

IPL बाबत BCCI चा निर्णय, IPL २०२२ पासून होणार मोठा बदल

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ची वार्षिक सर्व साधारण सभा अहमदाबाद येथे होत आहे. या बैठकीत IPL मधील संघांची संख्या वाढवण्यासंदर्भात एक मोठा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याबाबतची मंजूरी देण्यात आली. बीसीसीआयच्या ८९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आयपीएलमध्ये २०२२ ( IPL 2022) पासून ८ ऐवजी १० संघ खेळतील असा निर्णय घेण्यात […]

अधिक वाचा
IPL 2020 DC vs RCB

IPL 2020 DC vs RCB : दिल्लीने नाणेफेक जिंकून घेतला बॉलिंगचा निर्णय; दोन्ही संघात मोठे बदल

दिल्ली विरुद्ध बेंगळुरू यांच्यात लढत सुरु. दिल्लीने नाणेफेक जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला, दिल्ली आणि बेंगळुरू ला प्ले ऑफमधील स्थान निश्चित करण्यासाठी या सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे. दोन्ही संघांनी आपल्या प्लेइंग ११मध्ये महत्त्वाचे बदल केले. दिल्लीच्या संघाने अजिंक्य रहाणे, अक्षर पटेल आणि डॅनियल सॅम्स या तिघांना संघात स्थान दिलं आहे. तर बंगळुरूच्या संघातून गुरूकीरत आणि […]

अधिक वाचा
Kolkata Knight Riders

कोलकाता नाईट रायडर्सचा 60 रन्सने दणदणीत विजय; राजस्थान रॉयल्सचं आव्हान संपुष्टात

IPL 2020, KKR vs RR : राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा 60 रन्सने विजय झाला आहे. राजस्थान रॉयल्सच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये नऊ विकेट्स गमावत 131 रन्स केले . कोलकाता नाईट रायडर्सकडून पॅट कमिन्स याने जबरदस्त बॉलिंग करत चार ओव्हर्समध्ये 34 रन्स देत चार विकेट्स घेतल्या. शिवम मावी आणि वरुण चक्रवर्ती या दोघांनी प्रत्येकी […]

अधिक वाचा
Sunil Gavaskar- Anushka Sharma

गावस्करांनी दिलं ‘अनुष्का शर्मा वादा’वर स्पष्टीकरण

अबू धाबी : आयपीएलच्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध त्याने दोन झेल सोडले तेव्हा त्याच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. याचवेळी गावस्कर यांनी आपल्या कॉमेंट्रीत  म्हटले कि “विराट कोहलीने लॉकडाऊनदरम्यान फक्त अनुष्काच्या बॉलिंगचाच सराव केला आहे”  हे विधान विराटच्या चाहत्यांना आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा हिला रुचले नाही. गावस्कर यांनी एका मुलाखतीत याबाबतचे स्पष्टीकरण दिले की त्यांची टिप्पणी […]

अधिक वाचा