सिंधुदुर्ग : संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना कणकवली दिवाणी न्यायालयाने ४ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यामुळे नितेश राणे यांना पुढील दोन दिवस कणकवली पोलिस ठाण्यातील कोठडीत राहावे लागणार आहे. न्यायालयासमोर आत्मसमर्पण केल्यानंतर नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, आरोपी नितेश राणे हे पोलिसांच्या ताब्यात असणे अत्यंत आवश्यक […]

