आधार कार्ड हे सध्याच्या काळात सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. जवळजवळ प्रत्येक शासकीय कामात आधार कार्ड आवश्यक असते. हे यूनीक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) जारी केले आहे. यात वापरकर्त्यांची बायोमेट्रिक आणि इतर माहिती नोंदवते. परंतु, बऱ्याचदा आपल्याला काळजी वाटते की आपल्या आधार तपशीलांचा गैरवापर तर केला जात नाही ना? जर अशी भीती वाटत असेल […]

