उत्तरप्रदेश : एका अल्पवयीन दलित मुलीवर ५ जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेशच्या मोरादाबाद येथील शाळेत १२ वर्षीय मुलीवर मुख्याध्यापकांच्या कार्यालयातच सामुहिक बलात्कार करण्यात आला आहे. एवढेच नाही तर याचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल देखील केला. मुलीच्या शेजारणीने हा व्हिडिओ पाहिल्यानंतर घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ८ मे […]
टॅग: अल्पवयीन मुलीवर बलात्कार
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात वृद्ध महिलेने केली पतीची मदत, उच्च न्यायालयाने फेटाळला जामीन
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाने ६३ वर्षीय महिलेला जामीन देण्यास नकार दिला, जिने आपल्या ६५ वर्षीय पतीला अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यास मदत केली. याप्रकरणी तिच्या पतीवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. केवळ वृद्ध असल्याने या महिलेला कोणताही दिलासा मिळण्याचा अधिकार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. एकल-न्यायाधीश न्यायमूर्ती संजय धर यांनी निरीक्षण नोंदवले की, आरोपी केवळ […]
महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलीवर धावत्या बसमध्ये बलात्कार, आरोपीला अटक
भंडारा : धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी वडिलांच्या तक्रारीनंतर साकोली पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. साकोली पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. या प्रकरणात राजेश ईश्वर मडावी (वय 19) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राजेश नागपूर येथे फिरायला जाण्याचा बहाण्याने […]
आठ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या, छिन्न-विछिन्न अवस्थेत आढळला मृतदेह
बिहार : बिहारमधील मुंगेर येथे एका आठ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून तिची निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. नराधमांनी मुलीचा एक डोळा देखील फोडला. तसेच या मुलीच्या हाताची बोटंदेखील ठेचण्यात आलेली आहेत. या घटनेमुळे संतापाची लाट पसरली आहे. सफिया सराय स्टेशन क्षेत्रातील पुरवारी टोला फरदा गावात ही घटना घडली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास […]




