actor Zara Phythian sentenced to 8 years in jail for sexually abusing minor girl
ग्लोबल मनोरंजन

अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अभिनेत्री झारा फिथियनला 8 वर्षांची शिक्षा

हाॅलिवूडमधील डाॅक्टर स्ट्रेंज फेम अभिनेत्री जारा फिथ‍ियनला कोर्टानं बाल लैंगिक अत्याचारासाठी ८ वर्षांची कैद सुनावली आहे. नाॅटिंघम क्राऊन कोर्टात सोमवारी याबाबत सुनावणी झाली. जारा फिथियन १३ ते १५ वर्षांच्या मुलींवर लैंगिक अत्याचार करत होती. या घटना २००५ आणि २००८ च्या मध्ये घडल्या होत्या. कोर्टानं जारा फिथियनचा नवरा व्हिक्टर मार्कालाही शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात तोही […]