मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. जाणून घ्या, काय होणार स्वस्त आणि काय महागणार? काय होणार स्वस्त : शाळकरी मुलींना गावापासून शाळेपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवास करता येणार आहे. घर महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक शुल्कात १ % सवलत मिळेल. 1 एप्रिल 2021 पासून या योजनेची […]
टॅग: अर्थमंत्री अजित पवार
Maharashtra Budget 2021 : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प, जाणून घ्या अर्थसंकल्पातील तरतुदी
मुंबई : महाविकास आघाडी सरकारकडून आज (८ मार्च) विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी कोरोना काळात महिला कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाची दखल घेत आणि महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीचा दुसरा अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली. अर्थसंकल्पातील तरतुदी : यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य सेवांसाठी […]

