मुंबई : संगीतकार अमाल मलिक याने नुकतेच सोशल मीडिया पोस्टमध्ये आपल्या जीवनातील अत्यंत व्यक्तिगत आणि भावनिक अनुभवांवर भाष्य केले. तो लोकप्रिय गायक अरमान मलिकचा भाऊ आहे. अमालने खुलासा केला आहे की त्याला नैराश्याचे निदान झाले आहे आणि त्याचं दुःख व वेदना त्याच्या कुटुंबाशी संबंधित आहेत. त्याने पोस्टमध्ये स्पष्टपणे सांगितले की त्याच्या आणि त्याचा भाऊ अरमान […]
टॅग: अरमान मलिक
प्रसिद्ध गायक केके ऊर्फ कृष्णकुमार कुन्नत यांचे कोलकात्यात निधन, कॉन्सर्टनंतर कोसळले आणि…
कोलकाता: प्रसिद्ध बॉलिवूड पार्श्वगायक केके ऊर्फ कृष्णकुमार कुन्नत यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. केके हे कोलकात्यातील एका कॉन्सर्टमध्ये सहभागी झाले होते. मात्र, या कॉन्सर्टनंतर त्यांची तब्येत बिघडली आणि ते अचानक खाली कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत्यूसमयी ते ५३ वर्षांचे होते. पार्श्वगायक केके यांच्या निधनाबाबत मिळालेल्या […]


