Actor Siddharth Shukla Death Due To Heart Attack
मनोरंजन

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, मनोरंजन विश्वामध्ये खळबळ

मुंबई : अभिनेता आणि बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्लाचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. संपूर्ण मनोरंजन विश्वामध्ये या बातमीने खळबळ उडाली आहे. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी सिद्धार्थने जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराचा झटका त्याच्या मृत्यूचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. तो टीव्ही […]