मुंबई : कृणाल पांड्याच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले आहे. कृणाल पांड्या आणि पंखुरी शर्मा यांना मुलगा झाला आहे. कवीर कृणाल पंड्या असे बाळाचे नाव ठेवण्यात आले आहे. कवीर म्हणजे “सूर्य”. कृणाल पांड्याने इंस्टाग्राम पोस्टवरून याबाबत माहिती दिली. अनेक क्रिकेटपटूंनी या जोडप्याचे अभिनंदन केले.
View this post on Instagram