fire breaks out at Falaknuma express train in Telangana
देश

फलकनुमा एक्स्प्रेसच्या चार डब्यांना भीषण आग, अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली…

तेलंगणा : तेलंगणामध्ये फलकनुमा एक्स्प्रेसच्या चार डब्यांना आग लागली. ही आगीची घटना यदाद्री भुवनगिरी जिल्ह्यातील पागीदिपल्ली आणि बोम्मईपल्ली दरम्यान घडली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

दरम्यान, सतर्क अधिकाऱ्यांनी तात्काळ ट्रेन तिथे थांबवली आणि प्रवाशांना खाली उतरवले, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीमुळे चार बोगी जळून खाक झाल्याची माहिती मिळाली आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत