महाराष्ट्र

मोटार वाहन विभागातील बदल्या ऑनलाईन पद्धतीने होणार

मुंबई : मोटार वाहन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सर्वसाधारण बदल्या होणार आहेत. ही बदली प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने होईल.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ही बदली प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी सेवा पुरवठादार यांची निवड करण्यात येणार आहे. त्याकरिता निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सदरची निविदा https://mahatenders.gov.in/ या संकेतस्थळावर १ ऑगस्ट २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी कळविले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत