पुणे : येत्या ३ ते ४ तासात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि ३०-४० किमी प्रतितास वेगाने वादळी वाऱ्यासह मध्यम ते तीव्र पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याची देखील शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे.
Thunderstorm accompanied with lightning & moderate to intense spells of rain with gusty winds reaching 30-40 kmph very likely to occur in the districts of Ratnagiri, Sindudurg, Nasik and Solapur during next 3-4 hours.Possibilty of hail at isolated places. pic.twitter.com/T5d2Jgab0b
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) April 6, 2022




