Devendra Fadnavis
पुणे महाराष्ट्र मुंबई

चुकीच्या बदली आदेशाबाबत पुणे पोलीस अधीक्षकांना समज, देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई : चुकीच्या बदली आदेशाबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना समज देण्यात आली आहे, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. सदस्य राम सातपुते, मंगेश चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, चुकीच्या बदली आदेशाबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना समज देण्यात आली आहे. त्यांनी संबंधित महिला पोलीस कर्मचारी यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली आहे. संबंधित आदेशाचे काम करणाऱ्या लिपिकावर ठपका ठेवण्यात आला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत