पुणे : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पिंपळे सौदागर परिसरात स्पाच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ३० वर्षीय स्पा मालकाला अटक केली असून वेश्याव्यवसायासाठी भाग पाडण्यात आलेल्या सात महिलांची सुटका करण्यात आली आहे. संबंधित कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या मानव तस्करी विरोधी पथकाने (AHTU) केली. पिंपळे सौदागरमधील […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
पुणे : कचरा गोळा करणाऱ्या महिलेने रस्त्यावर सापडलेली १० लाख रुपयांची बॅग केली परत
पुणे : सदाशिव पेठेतील एका कचरा गोळा करणाऱ्या महिलेने १० लाख रुपये रोख असलेली बॅग सापडल्यानंतर प्रामाणिकपणाचे उदाहरण दिले आणि ती बॅग तिच्या मालकाला परत केली. सुमारे २० वर्षांपासून स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या अंजू माने या २० नोव्हेंबर रोजी सदाशिव पेठेतील त्यांच्या नियमित मार्गावर कचरा गोळा करत होत्या. सकाळी ८ ते ९ वाजेच्या दरम्यान, कचरा फीडर […]
हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
मुंबई : हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मर्यादित (महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची उपकंपनी) मार्फत अर्जदारास व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदान योजना, बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना व एनएसएफडीसी योजना राबविण्यात येत आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अनुसूचित जातीमधील हिंदू खाटीक या प्रवर्गामधील लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे […]
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, जिल्हा कार्यालय मुंबई शहर/उपनगर मार्फत २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी महामंडळाच्या विविध योजनांकरिता कर्ज प्रस्ताव महादिशा पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाचे मुंबई शहर व उपनगर जिल्ह्याचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध बांधवांच्या स्वयंरोजगार, आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक उन्नतीसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी केंद्र […]
इमारत देखभाल व दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुमारे १९४ कोटी रुपयांच्या निधीचे वितरण
मुंबई : इमारत देखभाल दुरुस्ती आणि नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीची कामे सुरळीत व्हावीत यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नागपूर मंडळाकडे सुमारे १९४ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने कळविले आहे. या पैकी १५१ कोटी १९ लाख रुपयांचा निधी गेल्या वर्षीच देण्यात आला आहे. तो इमारत देखभाल दुरुस्तीसाठीचा आहे. तर नागपूरचे हिवाळी अधिवेशन […]
भीषण अपघात! ताम्हिणी घाटात ५०० फूट खोल दरीत कोसळली थार; सहा तरुणांच्या मृत्यूची शक्यता, बचावकार्य सुरू
रायगड/पुणे : पुण्याहून कोकणात फिरायला निघालेल्या तरुणांचा थार एसयूव्हीसह (MH12 YN 8004) ५०० फूट खोल दरीत पडून भीषण अपघात झाला असून, सहा तरुणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा हृदय पिळवटून टाकणारा प्रकार रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात उघडकीस आला. उत्तमनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात सोमवार, १७ नोव्हेंबर, मध्यरात्रीनंतर घडला असावा. मात्र, तरुणांच्या पालकांनी […]
पुणे : सात वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, सर्वत्र संतापाची लाट, अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर गावात मंगळवारी संध्याकाळी सात वर्षांच्या मुलीवर अमानुष अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित बालिका ऊसतोड मजूर कुटुंबातील असून आरोपी देखील त्याच वस्तीमध्ये राहणारा ऊसतोड कामगार असल्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीचे नाव देवीदास रोहीदास गर्जे (वय अंदाजे ३५) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी पीडित […]
धक्कादायक! 20 दिवसांच्या बाळाला आईनेच नदीत फेकलं, नोकरी करून स्वयंपूर्ण आयुष्य जगण्यासाठी उचलले क्रूर पाऊल…
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात घडलेल्या एका भीषण आणि हृदयाला चटका लावणाऱ्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. 22 वर्षीय महिलेने आपल्या अवघ्या 20 दिवसांच्या नवजात मुलाला वैनगंगा नदीत फेकून देत त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी आईला अटक केली असून तपासात रोज नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, […]
दिल्लीतील शिक्षिकांच्या जाचाला कंटाळून दहावीतील मराठी विद्यार्थ्याची आत्महत्या; चार जणांवर गुन्हा दाखल
सांगली : राजधानी दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या आणि शिक्षिकांनी दिलेल्या मानसिक छळाला कंटाळून दहावीमध्ये शिकत असलेल्या एका मराठी विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर येथील रहिवासी असलेल्या मुलाने राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून खाली रस्त्यावर उडी मारून आपले जीवन संपवले. सोने–चांदी गलाई व्यवसायानिमित्त या मुलाचे वडील […]
पुण्यात ‘या’ भागांत २० नोव्हेंबरला संपूर्ण दिवस पाणीपुरवठा राहणार बंद
पुणे : पाणीपुरवठा विभागाने खडकवासला धरण आणि पर्वती जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान मोठी नवीन पाईपलाईन जोडल्यामुळे २० नोव्हेंबर रोजी पुण्यात संपूर्ण दिवस पाणीकपात होणार आहे. २१ नोव्हेंबरला पाणीपुरवठा कमी दाबासह हळूहळू पूर्ववत होईल. महापालिकेने खडकवासला ते पर्वती अशी ३,००० मिमीची मुख्य पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण केले आहे. गुरुवारी अभियंते या लाईनला १,४०० मिमीच्या दोन पाईपलाईन जोडतील आणि […]










