अहमदनगर : रेखा जरे यांच्या हत्याकांडमधील प्रमुख सूत्रधार असलेला आरोपी बाळ बोठेला हैदराबाद येथून अटक करण्यात नगर पोलिसांना यश आलं आहे. ज्या रूम मध्ये बाळ बोठे होता त्या रूमला बाहेरून कुलूप लावण्यात आले होते. तरीदेखील पोलिसांनी बाळ बोठेला जेरबंद केलं आहे. बाळ बोठेला मदत करणाऱ्या इतर पाच जणांना देखील पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी […]
अहिल्यानगर
Stay updated with the latest news and developments from अहिल्यानगर (Ahilyanagar) and the surrounding Malwa region. From local events and political updates to cultural stories and community happenings, this section brings you everything you need to know about life in this historic and vibrant region.
पुणे-नाशिक महामार्गावर गोमांस वाहून नेणाऱ्या पीकअपला अपघात
नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात डोळासणे येथे पुणे-नाशिक महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या पीकअपला सकाळी अपघात झाला. या पीकअपमध्ये बेकायदेशीररीत्या गोमांस वाहून नेले जात असताना वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप महामार्गावर उलटली. दरम्यान, पिकअपचा (एम एच ४७ ई २७६०) चालक फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेत पीकअप आणि महामार्गावर विखुरलेले मांस बाजूला घेण्याचे […]


