नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. गुरुवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 13313 नवीन रुग्ण आढळले आहेत. ही संख्या बुधवारच्या तुलनेत ८.7 टक्क्यांनी अधिक आहे. याशिवाय गेल्या 24 तासांत कोविडमुळे 38 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशातील सक्रिय […]
कोरोना
मोठी बातमी! भारत बायोटेकच्या नाकातून दिल्या जाणाऱ्या कोविड-19 लसीची क्लिनिकल चाचणी पूर्ण
Nasal Covid-19 Vaccine : भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि एमडी डॉ कृष्णा एला म्हणाले की, त्यांनी जगातील पहिल्या वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित झालेल्या नाकातून दिल्या जाणाऱ्या कोविड-19 लसीची क्लिनिकल चाचणी पूर्ण केली आहे. “डेटा विश्लेषण चालू आहे. आम्ही डेटा नियामक एजन्सीकडे सबमिट करू. सर्वकाही ठीक असल्यास, आम्हाला लॉन्च करण्याची परवानगी मिळेल आणि ही जगातील पहिली नैदानिकदृष्ट्या सिद्ध झालेली […]
कोरोनाचा धोका वाढला! गेल्या 24 तासांत आढळले 13 हजारांहून अधिक रुग्ण
नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा धोका सातत्याने वाढत असल्याचे दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात १३ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. एका दिवसात एकूण 13,216 प्रकरणे समोर आली आहेत. तर 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. नवीन आकडेवारीनंतर देशात सक्रिय रुग्णांची संख्या 68 हजारांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन आकडेवारीनुसार, गेल्या 24 […]
मोठी बातमी! लहान मुलांना दिली जाणारी कॉर्बेवॅक्स लस झाली स्वस्त
नवी दिल्ली : मुलांना दिल्या जाणाऱ्या कॉर्बेवॅक्स लसीची किंमत कमी करण्यात आली आहे. लस निर्माता बायोलॉजिकल ई लिमिटेडने या लसीची किंमत 840 रुपयांवरून 250 रुपयांपर्यंत कमी केली आहे, परंतु सर्व करांचा समावेश केल्यानंतर ही लस खासगी केंद्रांवर 400 रुपयांना उपलब्ध होणार आहे. याआधी ती खासगी केंद्रांवर ९९० मध्ये उपलब्ध होती. मात्र, शासनाच्या लसीकरण मोहिमेअंतर्गत शाळांमध्ये […]
पुन्हा मास्कसक्ती? जून महिन्यात येणार कोरोनाची लाट, टास्क फोर्सने केल्या ‘या’ सूचना…
मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतून राज्य सावरल्यानंतर मास्कची सक्ती काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, देशातील काही राज्यांमध्ये पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने राज्यात पुन्हा मास्कसक्ती करण्यात यावी, असा प्रस्ताव राज्य टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांकडे दिल्याची माहिती मिळाली आहे. येत्या जून महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाची लाट येण्याची शक्यताही वर्तविण्यात आली असून लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज व्यक्त […]
6-12 वर्षांच्या मुलांना मिळणार कोव्हॅक्सीन लस, DCGI ने दिली मान्यता
नवी दिल्ली : आता 6-12 वर्षांच्या मुलांनाही कोरोना लसीचा डोस दिला जाणार आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने मंगळवारी त्याची मंजुरी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, भारत बायोटेकच्या कोरोना लसीचा डोस ‘कोव्हॅक्सीन’ मुलांना दिला जाणार आहे. गेल्या आठवड्यात, DCGI च्या विषय तज्ञ समितीने (SEC) शाळांमध्ये वाढत्या कोरोना प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी […]
मुंबईनंतर गुजरातमध्ये आढळला कोरोनाच्या XE व्हेरिएंटचा रुग्ण
नवी दिल्ली : आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, XE चे एक प्रकरण गुजरातमध्ये आढळून आले आहे. 11 मार्च रोजी रुग्णाची कोविड-19 साठी सकारात्मक चाचणी झाली आणि एका आठवड्यात तो बरा झाला होता. जीनोम-सिक्वेंसिंगनंतर, रुग्णाला कोरोनाव्हायरसच्या XE प्रकाराने संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. तथापि, हे XE प्रकार असल्याची पुष्टी करण्यासाठी नमुन्याची पुन्हा तपासणी […]
मुंबईत कोरोनाच्या दोन नवीन व्हेरिएंटचे रुग्ण आढळले, आरोग्य विभाग सतर्क
मुंबई : गेल्या काही आठवड्यांपासून देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या खूपच कमी झाली होती. त्यानंतर जवळपास सर्व प्रकारचे निर्बंधही हटवण्यात आले आहेत. पण आता कोरोनाचे दोन नवीन प्रकार मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत कप्पा व्हेरिएंटचा एक रुग्ण आढळून आलाआहे, तर कोरोनाच्या “XE” प्रकाराचा संसर्ग झालेल्या रुग्णाचीही ओळख पटली आहे. त्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. नमुने […]
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ‘या’ तारखेपासून सर्व कोविड निर्बंध हटवण्याचा निर्णय
कोरोनाच्या घटत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने ३१ मार्चपासून सर्व कोविड निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सुरक्षित अंतर आणि फेस मास्कचा नियम कायम राहणार आहे. बुधवारी भारतात एका दिवसात कोरोनाचे 1778 नवीन रुग्ण आढळले. तर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 23,087 वर आली आहे. गेल्या 24 तासात 62 जणांचा मृत्यू झाला […]
कोरोनाचा पुन्हा उद्रेक! अनेक शहरांत लॉकडाऊन, घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना, कोरोनाची चौथी लाट धडकणार?
जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा चीनमध्ये पुन्हा एकदा उद्रेक पहायला मिळत आहे. चीनमध्ये दररोज कोरोना बाधितांच्या आकडेवारीत वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे चीनमधील अनेक भागांत पुन्हा लॉकडाऊन लावण्यास सुरुवात झाली आहे. कोट्यवधी नागरिक लॉकडाऊनमध्ये असून त्यांना घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या दैनंदिन वाढत्या रुग्णसंख्येमुळे सर्वांचीच चिंता वाढवली आहे. मंगळवारी, चीनमध्ये 5280 नवीन […]








