नागपूर : ज्या संवेदनेने शासन तळागाळातील सर्वसामान्यांपासून समाजातील सर्व घटकासाठी योजना आखते, शासन निर्णय काढते, लोककल्याणकारी राज्याच्या भूमिकेतून मदतीसाठी तत्पर राहते ती तत्परता प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्ययास आली पाहिजे. लोकांचे प्रश्न त्या त्या स्थानिक पातळीवर, संबंधित कार्यालयाद्वारे त्वरीत मार्गी लागली तर जनसंवादाला लोकांना यायची वेळ पडणार नाही या शब्दात महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
सिकलसेल व थॅलेसेमिया रुग्णांसाठी अत्याधुनिक उपचार सुविधांची निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला सिकलसेल व थॅलेसेमिया मुक्त करण्यासाठी पावले उचलली आहेत. या दुर्धर आजाराच्या विळख्यातून रुग्णांना मुक्त करण्यासाठी येथील शासकीय महाविद्यालयात दर्जेदार उपचार सुविधांच्या निर्मितीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी हमी देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. शासकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आज जवळपास 70 कोटी खर्चून निर्माण करण्यात आलेल्या विविध […]
निसर्गाचे जतन आणि संवर्धनाच्या साक्षरतेसाठी बायो-डायव्हर्सिटी पार्क आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : निसर्गाचे जतन आणि संवर्धन ही भावना समाजाच्या प्रत्येक घटकात रुजण्यासाठी निसर्गाच्या माध्यमातून लोकांना कृतिशील संदेश देणे आवश्यक आहे. यासाठी गोरेवाडा परिसरातील प्रस्तावित बायो-डायव्हर्सिटी पार्क एक उत्तम माध्यम ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. याच्या निर्मितीसाठी लागणार काही निधी शासनाकडून व काही निधी सीएसआरव्दारे उपलब्ध करुन देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट […]
पुण्यात स्पा सेंटरच्या आड सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोघांना अटक
पुणे : कल्याणी नगरमधील स्पा सेंटरच्या आड चालणाऱ्या मानवी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून कथित सूत्रधार सध्या फरार आहे. येरवडा पोलिस स्टेशन आणि पुणे गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या संयुक्त कारवाईत हा प्रकार समोर आला. मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई शुक्रवारी १६ मे रोजी कल्याणी नगर येथील […]
महसूल विभागांतर्गत असलेल्या नाल्यांवरील अतिक्रमणे तत्काळ हटवण्याचे निर्देश
नागपूर : महसूल विभागाच्या अंतर्गत असलेल्या नाल्यांवर अतिक्रमणांचा विळखा वाढल्याने पावसाळ्यात अतिवृष्टी नसतांनाही पूर सदृष्य परिस्थिती निर्माण होते. अनेक भागात यामुळे शेतकऱ्यांना व काही ठिकाणी नागरिकांना मोठ्या प्रमाणात नुकसानीला तोंड द्यावे लागते. पूरात भरडल्या जाणाऱ्या लोकांचा रोष हा शासनाला घ्यावा लागतो. वास्तविक ज्या कुणामुळे हे अतिक्रमण महसूल विभागाअंतर्गत असलेल्या नाल्यांवर केले गेले आहे त्यांच्याविरुध्द कठोर […]
पीककर्ज नाकारल्यास बँकांविरुध्द होणार कायदेशीर कारवाई
नागपूर : शेतकऱ्यांना वेळेवर मदत व्हावी, त्यांना आर्थिक अडचणीतून मार्ग मिळावा या उदात्त दृष्टीकोनातून शासनाने पीककर्ज योजना सुरु केली. पात्र शेतकऱ्यांनी याचा अत्यंत मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. जे शेतकरी घेतलेल्या पीककर्जाची वेळेत परतफेड करु शकले नाहीत त्यांनी ओटीएस समझोता अंतर्गत कर्जाची रक्कम फेडली. ओटीएस अंतर्गत शेतकऱ्यांनी कर्जफेड करुनही ज्या बँकांनी त्यांना पीककर्ज दिले नाही त्या […]
चिरतरुण राहण्यासाठी खा ‘हे’ ७ सुपरफूड्स, आहारात या गोष्टी मात्र टाळायलाच हव्यात…
पुणे : वय वाढत चालले तरी शरीर आणि त्वचा तितकीच ताजीतवानी ठेवायची इच्छा सर्वांनाच असते. वाढत्या वयाच्या खुणा थोपवण्यासाठी लोक अनेक सौंदर्यप्रसाधनांवर हजारो रुपये खर्च करतात. मात्र, तुमच्या दैनंदिन आहारात थोडा बदल करूनही तुम्ही दीर्घकाळ तरुण राहू शकता, असं Journal of Nutrition and Healthy Aging या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेमध्ये नुकतंच स्पष्ट करण्यात आलं आहे. संशोधकांनी […]
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सुरक्षित, सज्ज रहावे – नागरिक संरक्षण संचालनालयाचे आवाहन
मुंबई : कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सुरक्षित, सज्ज आणि जागरूक रहावे, असे आवाहन नागरिक संरक्षण संचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी अधिकृत सरकारी चॅनेल्स (टीव्ही, रेडिओ, खात्रीशीर सोशल मीडिया, स्थानिक प्रशासन) यांच्याकडूनच माहिती घेऊन सतर्क रहावे. परिस्थिती अशांत होईल अशा अफवा किंवा अनधिकृत माहिती पसरवू नये. आपत्कालीन परिस्थितीत टॉर्च, बॅटऱ्या, मेणबत्त्या, प्राथमिक उपचार किट […]
आरोग्य आणि झोपेसाठी घातक! रात्री झोपण्यापूर्वी चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ
पुणे : अनेकदा रात्री जेवल्यानंतरही थोडी भूक लागते आणि आपण सहज उपलब्ध असलेले काहीही खाऊन टाकतो. मात्र, यामुळे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. दिवसभर आहाराची योग्य काळजी घेतल्यानंतर जर रात्री चुकीचे खाल्ले गेले, तर सगळ्या प्रयत्नांवर पाणी फिरू शकते. म्हणूनच रात्रीच्या वेळी खाण्याबाबत अधिक सजग राहणे गरजेचे आहे, अन्यथा झोप आणि आरोग्य दोन्ही खराब […]
अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना, मालगाडीचे सात डब्बे रुळावरून घसरले
जळगाव : आज दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना घडली आहे. भुसावळहून नंदूरबारकडे निघालेली मालगाडी या स्थानकाजवळील रेल्वे रुळावरून खाली घसरली. या दुर्घटनेत मालगाडीचे सात डब्बे रेल्वे रुळावरून घसरले आणि अस्ताव्यस्त झाले आहेत. दुर्घटना अमळनेर स्थानकापासून अगदी जवळच, प्रसिद्ध प्रताप महाविद्यालयाच्या बाजूला घडली. या दुर्घटनेत लोको पायलट आणि गार्ड […]










