पुणे : सध्या बदलत्या हवामानात आणि जीवनशैलीतील ताण-तणावामुळे प्रतिकारशक्ती (इम्युनिटी) महत्त्वाची झाली आहे. याद्वारे आपले शरीर रोगांशी प्रभावीपणे लढू शकते. तज्ञांचे म्हणणे आणि सोप्या दैनंदिन सवयींवर आधारित खालील उपाय तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करतील. प्रमुख मुद्दे संतुलित आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम हे रोगप्रतिकारक शक्तीसाठी मुख्य घटक आहेत. ताण-तणाव कमी करणे आणि स्वच्छता पाळणे […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना भरीव प्रमाणात नुकसान भरपाई देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जळगाव : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना भरीव प्रमाणात नुकसान भरपाई देण्यात येईल, त्यासाठी नियमांची अडचण येऊ दिली जाणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. जळगाव विमानतळावर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधतांना फडणवीस बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, […]
Period Pain : मासिक पाळीतील वेदना कमी करण्याचे नैसर्गिक उपाय, जाणून घ्या
पुणे : मासिक पाळी ही स्त्रियांसाठी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण काही वेळा पाळीदरम्यान वेदना, अंगदुखी, खोडर, उलट्या, किंवा मानसिक तणाव यासारखे त्रास जाणवू शकतात. या वेदना काही काळासाठी मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम करू शकतात. मात्र, काही साधे उपाय करून या त्रासातून आराम मिळवता येतो. मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या त्रासावर उपाय १. आहारात बदल करा संतुलित […]
नवरात्रोत्सवात तीन दिवस सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरास परवानगी
मुंबई : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापराबाबत आदेश जारी केला आहे. नवरात्रातील सप्तमी (२९ सप्टेंबर), अष्टमी (३० सप्टेंबर) आणि नवमी (१ ऑक्टोबर) या तीन दिवसांमध्ये सकाळी सहा वाजेपासून रात्री बारा वाजेपर्यंत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापर करता येणार आहे. अटी व बंधने परवानगी मिळालेल्या कालावधीत ध्वनी मर्यादांचे […]
संसर्गजन्य आजारांच्या नियंत्रणासाठी विशेष कृती दल
मुंबई : महाराष्ट्रातून संसर्गजन्य आजारांचे संपूर्ण उच्चाटन व्हावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल कार्यक्रमांतर्गत कार्य करत असलेल्या संस्थांना आवाहन केले होते. या आवाहनाला गोदरेज कन्झ्युमर्स कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्देशानुसार संसर्गजन्य आजारांच्या नियंत्रणासाठी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि गोदरेज कंझ्युमर्स यांचे एक विशेष कृती […]
पुणे : गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक, ८० हजाराचा मुद्देमाल जप्त
पुणे : वानवडी परिसरात पोलीसांनी गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक करून मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. वानवडी भागातील गंगा सॅटेलाईट सोसायटी ते नेताजीनगर रस्ता ह्या भागात वानवडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी विठ्ठल चोरमोले आणि अमोल गायकवाड गस्त घालत होते. या दरम्यान, त्यांना माहिती मिळाली की तौफिक रझाक शेख (वय २६, रा. नवाजीश चौकाजवळ, मीठानगर, कोंढवा खुर्द) दुचाकीवरून […]
पुणे विमानतळावर महिलेकडे आढळली विनापरवाना पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे, महिला पोलिसांच्या ताब्यात
पुणे : इंदूरमार्गे दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेस विमानात चढताना एका महिला प्रवाशाकडे विनापरवाना पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळल्याने पुणे विमानतळावर खळबळ उडाली. सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथे राहणारी व बारामती येथे तांत्रिक शिक्षण घेणारी सेविका वैशाली वैभव दोशी (४४) हिला विमानतळ पोलिसांनी ताब्यात घेतले. तीन दिवसांत विमानतळावर घडलेली ही दुसरी घटना आहे. पोलिस उपायुक्त […]
राज्यात पुन्हा वाढणार पावसाचा जोर; ११ जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा
पुणे : मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हाहाकार माजला असून शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. अतिवृष्टीमुळे पिके पाण्यात बुडाली असून काही ठिकाणी जमीनही वाहून गेली आहे. त्यातच आता पुन्हा राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे येत्या शुक्रवारपासून (२६ सप्टेंबर) महाराष्ट्रात […]
बीडच्या प्राचीन कंकालेश्वर मंदिराच्या जतन, दुरुस्तीसाठी ९ कोटी १४ लक्ष रकमेस प्रशासकीय मान्यता
मुंबई : कंकालेश्वर मंदिर, ता. जि. बीड या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन, दुरुस्ती कामासाठी येणाऱ्या ९,१४,५४,४०३/- (रु.नऊ कोटी चौदा लक्ष चौपन्न हजार चारशे तीन मात्र) इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. या संदर्भातील शासन निर्णय 202509241733017823 सांस्कृतिक व पर्यटन पर्यटन विभागाने जारी केला […]
‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धे’चा निकाल जाहीर, सांगली जिल्ह्यातील विटा येथील ‘तिरंगा गणेशोत्सव मंडळ’ राज्यात पहिले
मुंबई : महागणेशोत्सव महाराष्ट्राचा राज्य उत्सवअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या, ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५’ चा निकाल जाहीर झाला असून सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा येथील ‘तिरंगा गणेशोत्सव मंडळा’ने राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर लातूर येथील ‘वसुंधरा वृक्षारोपी गणेशोत्सव मंडळा’ने द्वितीय, अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील ‘सुवर्णयोग तरुण मंडळा’ने तृतीय क्रमांक मिळविला […]










