FDA's big action, fake paneer worth lakhs of rupees seized by raiding the factory in Pune
पुणे महाराष्ट्र

पुणे! FDA ची मोठी कारवाई, कारखान्यावर छापा टाकत लाखो रुपयांचे बनावट पनीर जप्त

पुणे : अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने (FDA) पुण्यात कारवाई केली आहे. पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथील टिळेकरनगर परिसरातील मे. सद्गुरू कृपा मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स या कारखान्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कारवाईत २२ लाख ६५ हजार रुपये किंमतीचा बनावट पनीर, स्किम्ड मिल्क पावडर, पामेलिन तेल आदी साठा जप्त करण्यात आला आहे. […]

minor girl rape
क्राईम देश

देश हादरला! 3 वर्षीय चिमुकलीवर स्कूल बसमध्ये बलात्कार, महिला सहाय्यकही होती उपस्थित…

भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील बिलाबंग या प्रतिष्ठित शाळेतील 3 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. बस कर्मचाऱ्यांनी केलेल्या गैरकृत्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. या भयंकर बातमीने सर्वत्र खळबळ उडाली आहे. स्कूल बसच्या ड्रायव्हरने नर्सरीत शिकणाऱ्या 3 वर्षीय मुलीवर बलात्कार केला. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला मात्र शाळेच्या […]

Pune Police Employee suicide found dead in home
महाराष्ट्र शेती

दु:खद! यवतमाळमध्ये एका महिन्यात 48 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

यवतमाळ : यवतमाळमध्ये ऑगस्ट महिन्यात ४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी अमोल येगे यांनी तात्काळ समिती स्थापन केली आहे. या दु:खद मृत्यूंची आकडेवारीही त्यांनीच सांगितली आहे. आकडेवारीनुसार, या वर्षी सप्टेंबरपर्यंत एकूण 205 आत्महत्येची प्रकरणे नोंदली गेली असून, त्यामुळे राज्य सरकारच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. एका स्थानिक शेतकऱ्याने सांगितले की, […]

CM Eknath Shinde Stops His Convoy At Highway, Helps Man Whose Car Caught Fire
महाराष्ट्र मुंबई

‘गाडीपेक्षा जीव महत्वाचा!’ कारला अचानक लागली आग, मुख्यमंत्र्यांनी ताफा थांबवत कारमालकाला प्रेमळपणे समजावले…

मुंबई : मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील विलेपार्ले परिसरात मंगळवार 13 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास ज्याच्या कारला आग लागली त्या व्यक्तीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दयाळूपणे मदत केली. एका कारला अचानक आग लागल्याची घटना सोमवारी रात्री घडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या ताफ्यासह प्रवास करत असताना ही दुःखद घटना पाहून त्यांनी ताफ्याला थांबण्याचे आदेश दिले. मुंबईतील […]

Redmi 6A Blast Allegedly Kills Woman
गॅझेट्स देश

रेडमी स्मार्टफोनचा स्फोट होऊन महिलेचा मृत्यू, झोपताना उशीखाली ठेवला होता फोन

Redmi 6A Blast : स्मार्टफोनला आग लागण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. सहसा फोनचा स्फोट किंवा आग लागल्यावर कोणीतरी जखमी झाल्याची बातमी येते, मात्र यावेळी स्मार्टफोनच्या स्फोटामुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. रिपोर्टनुसार हा स्फोट Redmi 6A स्मार्टफोनमध्ये झाला आहे. टेक YouTuber MD Talk YT ने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. YouTuber MD Talk […]

15-year-old sister in law kidnapped and raped
क्राईम महाराष्ट्र मुंबई

मुंबईत खळबळ! अंगात दैवी शक्ती असल्याचे सांगत तरुणीवर तीन वर्षे बलात्कार, स्वयंभू धर्मगुरूचे घृणास्पद कृत्य

मुंबई : एका 58 वर्षीय व्यक्तीने आपल्या अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवून सलग तीन वर्षे तरुणीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना वर्सोवा परिसरातून समोर आली आहे. आरोपीने पीडितेवर 2019 पासून अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप आहे. सुरुवातीला प्रसादामध्ये गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्यानंतर या व्यक्तीने नंतर तिला धमकावून, भीती दाखवून हा प्रकार सुरु ठेवला. अखेर सततच्या अत्याचारांना […]

The state government will fulfill the expectations of the common people - Chief Minister Eknath Shinde
छत्रपती संभाजी नगर महाराष्ट्र

सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा राज्य सरकार पूर्ण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

औरंगाबाद : राज्यातील सरकार सर्वसामान्य जनतेचे असून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम या सरकारकडून निष्ठेने केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपेगाव (ता.पैठण) येथे दिली. श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांची जन्मभूमी असलेल्या श्रीक्षेत्र आपेगाव येथील माऊलींच्या मंदिरात जाऊन मुख्यमंत्र्यांनी दर्शन घेतले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्मभूमीच्या […]

Chief Minister Eknath Shinde visited the Samadhi of Saint Eknath Maharaj at Paithan
छत्रपती संभाजी नगर महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले पैठण येथील संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पैठण येथील श्रीक्षेत्र एकनाथ महाराज मंदिरास भेट देऊन श्री संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर विश्वस्त मंडळाच्यावतीने शाल,श्रीफळ, एकनाथ महाराजांची मूर्ती आणि ग्रंथ देऊन मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नाथ वंशज हरी पंडित गोसावी, मिलिंद बुवा गोसावी, रघुनाथ बुवा गोसावी पालखीवाले, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, […]

Calling for applications for Research Fellowship from M.Phil, Ph.D students through 'Barty'
पुणे महाराष्ट्र मुंबई

डॉ.आंबेडकर आणि मातंग परिषदांचा दस्तऐवज सामाजिक समतेच्या चळवळीचा दीपस्तंभ! – धम्मज्योति गजभिये

मुंबई / पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मातंग परिषदांचा ऐतिहासिक दस्तऐवज सामाजिक समतेच्या चळवळीसाठी दीपस्तंभ ठरेल, असे प्रतिपादन बार्टीचे महासंचालक धम्मज्योति गजभिये यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या 13 मातंग परिषदांच्या संशोधन व संकलनाच्या अनुषंगाने महासंचालक धम्मज्योति गजभिये यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीची पहिली बैठक 7 सप्टेंबर रोजी बार्टीच्या मुख्यालयात झाली. या बैठकीला निबंधक तथा […]

Vidhan Sabha Vice President Narahari Zirwal visit to emporiums of various states
देश महाराष्ट्र

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची विविध राज्यांच्या एम्पोरियमला भेट

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आज दिल्लीतील बाबा खडकसिंह मार्ग स्थित विविध राज्यांच्या एम्पोरियमला भेट दिली आणि राज्यांच्या हस्तकला व त्यांचे प्रदर्शन-विक्री विषयीही माहिती जाणून घेतली. झिरवाळ यांनी आज येथील कॅनॉट प्लेस भागातील बाबा खडकसिंह मार्गावरील स्टेट एम्पोरिया बिल्डींगमध्ये विविध राज्यांच्या कारागिरांच्या हस्तकलांचे दालन असणाऱ्या एम्पोरियमला भेट दिली. झिरवाळ यांनी सर्वप्रथम […]