मुंबई : महाराष्ट्रात विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तनासाठी निती आयोगाच्या धर्तीवर राज्यस्तरीय संस्था स्थापना होत असून त्यामाध्यमातून कृषी, आरोग्य, शिक्षण रोजगार, पर्यावरण या विषयावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. प्रत्येक क्षेत्रात सामान्यांच्या अपेक्षापूर्तीसाठी राज्य शासन प्रयत्नशील असून त्यासाठी निती आयोगाने राज्याला सहकार्य करावे, असे आवाहन करतानाच देशाच्या पाच ट्रिलीयन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राच्या १ ट्रिलियन […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
मराठवाड्यातील प्रत्येकाला रोजागाराभिमुख करण्याचा मानस – कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा
औरंगाबाद : प्रधानमंत्री महारोजगार मेळाव्यांना मोठ्याप्रमाणात प्रतिसाद मिळत असून याप्रकारचे मेळावे यापुढेही आयोजित करण्यात येणार असल्याची ग्वाही पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. कौशल्यपूर्ण रोजगाराचे शिक्षण देऊन मराठवाड्यातील प्रत्येकाला रोजगाराभिमुख करण्याचा मानस लोढा यांनी बोलून दाखविला. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने दोन दिवसीय […]
सरदार पटेलांच्या निजामावरील पोलीस ऍक्शनप्रमाणेच प्रधानमंत्री, गृहमंत्र्यांची काश्मीरमधून 370 कलम हटविण्याची हिम्मत
हैदराबाद : काश्मीर मधून 370 कलम हटविण्याची हिंमत प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांनी दाखविली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. हैदराबाद मुक्ती संग्रामानिमित्त 17 सप्टेंबर रोजी हैदराबाद येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणाला उपस्थितांनी दाद दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठी मधून आपल्या भाषणाला सुरुवात केली आणि हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या, […]
लडाखमध्ये सुमारे 4.3 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के, भूकंप का होतात? जाणून घ्या…
श्रीनगर : लडाखमध्ये आज सकाळी साडेनऊच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने माहिती दिली की भूकंपाची तीव्रता सुमारे 4.3 होती आणि भूकंपाची खोली जमिनीपासून 10 किमी खाली होती. Earthquake of Magnitude:4.3, Occurred on 19-09-2022, 09:30:15 IST, Lat: 34.86 & Long: 75.54, Depth: 10 Km ,Location: 64km WNW of Kargil, Laddakh, India for more […]
सर्वांना सोबत घेऊन बंतारा समाजाने व्यावसायिक प्रगती केली – देवेंद्र फडणवीस
मुंबई : आपण स्वतःसाठी, परिवारासाठी तर जगतोच परंतू आपले राज्य, आपले राष्ट्र यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे. समाजात जे आपल्यापेक्षा पाठीमागे आहेत त्यांना सोबत घेऊन त्या समाजाला पुढे नेण्याचे कार्य केले पाहिजे आणि हेच कार्य बंतारा समाज करीत आहे. सर्वांना सोबत घेवून बंतारा समाजाने व्यावसायिक प्रगती केली, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कुरेशी […]
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर चित्रपट निर्मितीची आवश्यकता – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर एक चांगला चित्रपट निर्माण होणे आवश्यक आहे असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे विविध कलाकारांची सदिच्छा भेट घेतली. अभिनेत्री अलका कुबल यांच्याशी चर्चा करताना मुनगंटीवार म्हणाले, हा चित्रपट माहितीने अचूक व दर्जाने उत्तम होण्यासाठी राज्य शासन योग्य ती मदत करेल. पुढच्या वर्षी 14 ऑक्टोबर रोजी […]
दुर्गप्रेमींचे आझाद मैदानावर आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी थेट आंदोलनकर्त्यांची भेट घेत दिली ‘ही’ ग्वाही
मुंबई : गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धनाबाबत राज्यभरातील दुर्गप्रेमी तरुणांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केलं. त्याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट आझाद मैदान गाठले. आंदोलकर्त्यांची भेट घेतली. गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार केला जाईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. राज्याच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड किल्ल्यांचे जतन आणि […]
धक्कादायक! पुण्यात सात वर्षीय मुलासोबत शिक्षिकेने केले भयंकर कृत्य, नावाजलेल्या शाळेतील प्रकार
पुणे : विमाननगर परिसरात एका शिक्षिकेने विद्यार्थ्याचे डोके भिंतीवर आपटून त्याला जखमी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात शिक्षिकेला मात्र अद्याप अटक करण्यात आलेली नाही. विमाननगर परिसरातील भारती विद्यापीठ इंग्लिश मिडीयम स्कूल येथे हा प्रकार घडला आहे. कोमल असे यांशिक्षिकेचे नाव असून या प्रकरणी […]
महाराष्ट्र शासन कर्जरोख्यांची 8.84 टक्के दराने 17 ऑक्टोबर रोजी परतफेड
मुंबई : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या 8.84 टक्के कर्जरोखे 2022 ची परतफेड दि. 17 ऑक्टोबर 2022 रोजी करण्यात येणार आहे, असे वित्त विभागाने कळविले आहे. महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, अधिसूचना क्र. एलएनएफ-11.12/प्र.क्र.18/अर्थोपाय दि.12 ऑक्टोबर 2012 अनुसार 8.84 टक्के महाराष्ट्र शासन कर्जरोखे, 2022 अदत्त शिल्लक रकमेची दि. 16 ऑक्टोबर पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि. […]
राज्य मागासवर्ग आयोगामार्फत जातसमुह नावात दुरुस्तीसंदर्भात 27 सप्टेंबरला जनसुनावणी
मुंबई : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत २७ सप्टेंबर २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे सकाळी ११ वाजता जातसमुहाचे नाव बदलाबाबत सुनावणी होणार आहे. यावेळी तेलंगी ऐवजी तेलगी अशी दुरूस्ती करण्याबाबत, अहिर गवळी, गवळी अहीर, अहीर, लखेरा, लखेरीया, गुरूडी, गरुड, गुरड, कापेवार, गु. कापेवार, गुरूड कापेवार, गुरूडा कापेवार इ. तसेच हलवाई या जातीसमुहाच्या नावात दुरुस्ती करण्यासंदर्भात […]









