उत्तर प्रदेश : वाराणसीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भोजुबीर परिसरामधील कँट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रस्त्यावर गाडी चालवत असताना चालकाचा मृत्यू झाला. कार रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकीला धडकली. गाडीचा वेग कमी असल्याने कोणालाही दुखापत झाली नाही. यावेळी टॅक्सीमधून दोन प्रवासी प्रवास करत होते. या घटनेनंतर प्रवाशांची भंबेरी उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसी येथील टॅक्सी चालक […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
सांताक्रुझ पूर्व येथील खुल्या मैदानातील अतिक्रमण काढा – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई : सांताक्रुझ पूर्वेकडील प्रभात कॉलनीनजीक असलेल्या खुल्या मैदानातील अतिक्रमण काढावे, बांधकाम कचरा खुल्या मैदानावर टाकणाऱ्या संबधितावर कारवाई करुन मैदान स्वच्छ करावे, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. सांताक्रुझ पूर्व येथील एच ईस्ट वॉर्ड येथे झालेल्या ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी आमदार पराग अळवनी तसेच […]
अन्न सुरक्षा विशेष मोहीमेंतर्गत गैरछाप असलेला कमी प्रतीचा अन्नसाठा जप्त
मुंबई : दैनंदिन जीवनात ग्राहकाकडून नियमितपणे उपयोगात आणल्या जाणाऱ्या विविध अन्नपदार्थासह “खाद्यतेल” व “पावडर मसाले” यांच्या गुणवत्ता व दर्जा यांची खात्री व खातरजमा करण्यासह सर्व सामान्य जनतेस सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. मेसर्स वेदिक स्पाइसेस प्रायव्हेट लिमिटेड, प्लॉट नंबर ए- 362, महापे एमआयडीसी, […]
महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा- २०२१ ची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिनांक २७ ऑगस्ट, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या “महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा- २०२१” पेपर क्रमांक-२ (स्वतंत्र पेपर – कर सहायक)” (लिपिक-टंकलेखक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, कर सहायक, तांत्रिक सहायक विमा संचालनालय व उद्योग निरीक्षक उद्योग संचालनालय, गट-क) या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका दिनांक ११ नोव्हेंबर २०२२ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध […]
महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा- २०२१; पेपर क्रमांक- २ ची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिनांक २० ऑगस्ट, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या “महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा- २०२१” पेपर क्रमांक- २ (स्वतंत्र पेपर- दुय्यम निरीक्षक)” (लिपिक-टंकलेखक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, कर सहायक, तांत्रिक सहायक विमा संचालनालय व उद्योग निरीक्षक उद्योग संचालनालय, गट-क) या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका दिनांक ११ नोव्हेंबर, २०२२ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध […]
दुय्यम सेवा अराजपत्रित गट व (मुख्य) परीक्षा २०२० ची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिनांक २५ सप्टेंबर, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट व (मुख्य) परीक्षा २०२० मधील (पोलीस उप निरिक्षक) पेपर-२ या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका दिनांक ११ नोव्हेंबर, २०२२ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहिरात क्रमांक २६०/२०२१ ला अनुसरून दिनांक २५ सप्टेंबर, २०२२ रोजी घेण्यात […]
विद्यार्थ्यांना कौशल्य आणि तंत्रज्ञान आधारित शिक्षण देणार – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर
मुंबई : शिक्षणक्षेत्र हे केवळ विद्यार्थ्यांची फॅक्टरी न बनता आपला देश शिक्षण क्षेत्रात जागतिक पातळीवर अग्रस्थानी राहण्याच्या दिशेने शासन प्रयत्न करीत असल्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. यासाठी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना कौशल्य आणि तंत्रज्ञान आधारित शिक्षण देण्यात येत असल्याचे ते म्हणाले. ‘टाइम टू ग्रो’ मीडिया आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल […]
५३ मॉडेल आयटीआयसह जागतिक कौशल्य केंद्र, एकात्मिक कौशल्य भवन उभारण्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविण्यास मान्यता
मुंबई : जागतिक बँकेच्या तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यातून राज्यातील कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागात विविध प्रकल्प, उपक्रम राबविण्याचे प्रस्तावित आहे. यासंदर्भात आज उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर विभागाच्या वतीने सादरीकरण करण्यात आले. या प्रकल्पाअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान १ मॉडेल आयटीआय आणि राज्यात मुलींसाठी 17 मॉडेल आयटीआय असे एकूण 53 मॉडेल आयटीआय निर्माण करण्यात […]
बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांच्या घरी चिमुकलीचे आगमन, नावही सांगितले…
मुंबई : बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांनी आपल्या बाळाचं स्वागत केलं आहे. त्यांच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले आहे. बिपाशाने इन्स्टाग्रामवर पहिला फोटो शेअर केला आणि बाळाचे नाव देखील सांगितले आहे. बिपाशाने बाळाच्या पायाचा फोटो शेअर केला असून त्याखाली बिपाशा आणि करणचा हात आहे. त्यांनी हे देखील उघड केले की त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव […]
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक, हा पोलीसी बळाचा गैरवापर असल्याची आव्हाडांची प्रतिक्रिया
ठाणे : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. हर हर महादेव चित्रपटाच्या प्रदर्शनाचा शो ठाण्याच्या व्हिव्हियाना मॉलमधील सिनेमागृहात सुरु होता. यावेळी जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह चित्रपटाचा शो बंद पाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रेक्षक आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापटही झाली. या प्रकारानंतर आव्हाडांवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. घटनेच्या तीन दिवसांनंतर ठाणे पोलिसांनी आव्हाडांना […]








