Decisions taken at the State Cabinet meeting
इतर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन गावांना कबूलायतदार गावकर पद्धतीत जमीन वाटप, मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील मौजे आंबोली आणि गेळे या गावातील शेतकऱ्यांना कबुलायतदार गावकर पद्धतीत जमीन वाटप करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. कबुलायतदार गावकर पद्धतीत महाराष्ट्रात अन्य कोणत्याही ठिकाणी अस्तित्वात नाही. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७१ मधील नियम क्र.५२ मधील तरतूद शिथील करण्यात आली […]

Decisions taken at the State Cabinet meeting
महाराष्ट्र मुंबई

उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना सेवानिवृत्तीनंतरचे लाभ

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती, न्यायमूर्ती किंवा त्यांचे हयात असलेले पती किंवा पत्नी यांना घरकाम, वाहनचालक तसेच दूरध्वनी खर्चाचा लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सेवानिवृत्त न्यायमूर्तींना एक घरकामगार आणि एक वाहनचालक यांची कंत्राटी पद्धतीने सेवा घेण्यासाठी उच्च न्यायालयामार्फत खर्च देण्यात येईल. घरकामगारासाठी […]

Mantralaya Mumbai
महाराष्ट्र

नागपूरच्या शिवराज फाईन आर्ट लिथो वर्क्सच्या कर्मचाऱ्यांसाठी ३५ अधिसंख्य पदांना मान्यता

मुंबई : नागपूर येथील शिवराज फाईन आर्ट लिथो वर्क्सच्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी ३५ अधिसंख्य पदे निर्माण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या कर्मचाऱ्यांना कोणतीही वेतन थकबाकी पूर्वलक्षी प्रभावाने मिळणार नाही. यासाठी १ कोटी १७ लाख ३ हजार ४६८ रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. हे […]

Decisions taken at the State Cabinet meeting
नाशिक महाराष्ट्र

दिंडोरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वळण योजनेस मान्यता

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमुस्ते आणि दिंडोरी तालुक्यातील चिमणपाडा येथील प्रवाही वळण योजनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. कळमुस्ते योजनेमुळे गोदावरी खोऱ्यातील पाणीसाठा १३.६८ किमीच्या बोगद्याद्वारे प्रवाही पद्धतीने वळविण्यात येईल. यामुळे गोदावरी खोऱ्यातील पाण्याची तूट काही प्रमाणात भरून निघेल. यासाठी ४९४ कोटी ९८ लाख […]

Scholarship
महाराष्ट्र शैक्षणिक

मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी परदेशातील उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती

मुंबई : राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीसाठी सयाजीराव गायकवाड- सारथी शिष्यवृत्ती योजनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या योजनेतून दरवर्षी ७५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल. या समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश घेत येत नाही. ही बाब […]

Decisions taken at the State Cabinet meeting
महाराष्ट्र

राज्यातील नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना गती, हरित हायड्रोजन धोरण जाहीर, ८ हजार ५०० कोटीस मान्यता

मुंबई : नवीकरणीय ऊर्जा आणि हरित हायड्रोजन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या हरित हायड्रोजन धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. असे धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ८ हजार ५६२ कोटी रुपये खर्चासदेखील मान्यता देण्यात आली. प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन जाहीर […]

Shirur Mp Amol Kolhe
महाराष्ट्र राजकारण

अजित पवारांना धक्का! काल अजितदादांसोबत असलेल्या अमोल कोल्हेंनी आज भूमिका बदलली…

पुणे : शरद पवार यांच्याविरुद्ध बंड करत अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आणि काल उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीला राष्ट्रवादीचे अनेक आमदार उपस्थित होते. सुनिल तटकरे आणि अमोल कोल्हे हे दोन खासदारही उपस्थित होते. मात्र आता अमोल कोल्हे यांनी मी शरद पवारांसोबत राहणार असल्याचं आज स्पष्ट केलं आहे. अमोल कोल्हे यांनी ट्विट करत […]

Pm
देश

पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाजवळ ड्रोन आढळला, चौकशी सुरु

नवी दिल्ली : सोमवारी सकाळी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानावरून आलेल्या ड्रोनच्या शोधात दिल्ली पोलिस आहेत. पहाटे पाचच्या सुमारास पोलिसांना याबाबत सांगण्यात आले. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केली आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे त्यांना पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ अज्ञात उड्डाण करणार्‍या ऑब्जेक्टबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर आसपासच्या भागात संपूर्ण शोध घेण्यात […]

Attempts to split Maharashtra; time to show the unity of Maharashtra - Sharad Pawar
महाराष्ट्र राजकारण

काही लोकांचा महाराष्ट्रात फूट पाडण्याचा प्रयत्न, महाराष्ट्राची एकता दाखवण्याची वेळ – शरद पवार

पुणे : महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीच्या दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कराड येथे जाऊन माजी मुख्यमंत्री आणि त्यांचे गुरु यशवंतराव चव्हाण यांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर त्यांनी रॅलीला संबोधित केले. रॅलीमध्ये शरद पवार म्हणाले की काही लोक महाराष्ट्रात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. निवडलेल्या सरकारांना पाडण्याचे काम केले जात आहे. म्हणूनच, महाराष्ट्राची […]

Chief Minister Eknath Shinde
ठाणे महाराष्ट्र

पायाभूत सुविधा आणि परदेशी गुंतवणुकीमुळे महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : पायाभूत सुविधा, परदेशी गुंतवणूक आदी कामांमुळे महाराष्ट्र हे देशात प्रथम क्रमांकावर आले आहे. राज्याच्या हितासाठी व सर्वसामान्यांच्या जीवनात चांगले दिवस यावेत यासाठी हे शासन काम करत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. […]