386 crores will be provided to build theaters in 75 places in the state - Minister Sudhir Mungantiwar
महाराष्ट्र

राज्यात ७५ ठिकाणी नाट्यगृह उभारणार; ३८६ कोटी रुपये निधी देणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई : कलेच्या क्षेत्रातील संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे. नोंदणीकृत संस्थेच्या माध्यमातून जे कलावंत प्रयत्न करत आहेत त्यांना प्रोत्साहन आणि संधी उपलब्ध व्हावी म्हणून तालुकास्तरावर 75 ठिकाणी नाट्यगृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी 386 कोटी रुपये निधी देण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे सांगितले. मंत्री […]

Pune: A school bus hit a tree in a horrific accident
पुणे महाराष्ट्र

पुणे : स्कूल बस झाडावर आदळून भीषण अपघात, अनेक विद्यार्थी जखमी

पुणे : पुण्यातील वाघोली येथील रायझिंग स्टार या स्कूलची बस झाडावर आदळल्याने भीषण अपघात झाला आहे. यामध्ये बसमधील अनेक विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बस वेगात झाडावर आदळल्याने हा भयंकर अपघात झाला आहे. ड्रायव्हरचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या अपघाताने विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला […]

CID fame actor Dinesh Phadnis passed away
मनोरंजन

CID फेम अभिनेते दिनेश फडणीस यांचे निधन, मनोरंजन विश्वात खळबळ…

मुंबई : सीआयडी या लोकप्रिय मालिकेतील फ्रेडरिकच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते दिनेश फडणीस यांचे दुःखद निधन झाले आहे. ते ५७ वर्षांचे होते. यकृत संबंधी समस्या झाल्याने अभिनेत्याचे व्हेंटिलेटरवर निधन झाले. फडणीस यांनी फ्रेडरिक्सची केलेली भूमिका शोच्या प्रेक्षकांना मनापासून आवडली होती. त्यांच्या आकस्मिक निधनाने चाहते आणि सहकाऱ्यांना धक्का बसला आहे. मनोरंजन विश्वासाठी हे मोठे नुकसान आहे. […]

Resolution to start the work of flying club in Chandrapur district by January 26 – Minister Sudhir Mungantiwar
महाराष्ट्र

चंद्रपूर जिल्ह्यातील फ्लाईंग क्लबचे काम २६ जानेवारीपर्यंत सुरू करण्याचा संकल्प – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील मोरवा विमानतळावर फ्लाईंग क्लब 26 जानेवारी पर्यंत सुरू करण्याचे नियोजन असून या अनुषंगाने नागपूर फ्लाईंग क्लबच्या सेस्ना – 172 आर. या चार आसनी विमानाचे मोरवा विमातनळावर प्रात्यक्षिक घेण्यात आले आहे. फ्लाईंग क्लब संदर्भातील कामांची रीतसर परवानगी घेऊन धावपट्टीचे कार्पेटिंग,धावपट्टीच्या दुरुस्ती आणि संरक्षण भिंत उभारणे आदी कामे वेगाने पूर्ण करावीत, असे निर्देश […]

Indian Air Force trainee plane crashes in Telangana, 2 pilots killed
देश

भारतीय हवाई दलाचे प्रशिक्षणार्थी विमान तेलंगणात कोसळले, 2 वैमानिकांचा मृत्यू

तेलंगणा : भारतीय भारतीय हवाई दलाचे पिलाटस ट्रेनर विमान तेलंगणातील दिंडीगुल येथे कोसळलं आहे. या घटनेत दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. आज सकाळी हैदराबादहून नियमित प्रशिक्षण उड्डाण करताना Pilatus PC 7 Mk II हे विमान कोसळलं. विमानातील दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाल्याचे भारतीय हवाई दलाने स्पष्ट केलं. या अपघाताचं कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ […]

Shirdi-Alandi palanquin accident, four people died and nine were injured when the container rammed into the palanquin
अहिल्यानगर महाराष्ट्र

शिर्डी – आळंदी पालखीला अपघात, कंटेनर भरधाव वेगात पालखीत घुसल्याने चार जणांचा मृत्यू तर नऊ वारकरी जखमी

शिर्डी : शिर्डीतील श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर ट्रस्टचे ह.भ.प. काशिकानंद महाराज यांच्या शिर्डी ते आळंदी पालखीला संगमनेर तालुक्यातील पुणे – नाशिक महामार्गावरील 19 मैल जवळ अपघात झाला. पालखी आळंदीकडे जात असताना मागून भरधाव वेगाने आलेला कंटेनर थेट पालखीत घुसल्याने हा भयंकर अपघात झाला. ही घटना नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील १९ मैल (खंदरमाळवाडी) परिसरात रविवारी सायंकाळी […]

The real heroes of Mumbai are the scavengers - Chief Minister Eknath Shinde
महाराष्ट्र मुंबई

सफाई कामगार मुंबईचे खरे हिरो!, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार

मुंबई : मुंबई स्वच्छ, सुंदर, प्रदुषणमुक्त करण्याच्या ध्यास घेतलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी साडेसहाला सुरू केलेला स्वच्छतेचा जागर दुपारी बारापर्यंत सुरू होता. मुंबईतील विविध ठिकाणांना भेटी देत त्यांनी डीप क्लिन मोहिमेचा शुभारंभ केला. सायन, धारावी, कमला नेहरू पार्क, बाणगंगा, बीआयटी चाळ परीसर या भागांना भेटी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली स्वच्छतेची मॅरेथॉन […]

Chief Minister Eknath Shinde's visit to Sion Hospital
महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सायन रुग्णालयाला भेट; रुग्णांची विचारपूस करत दिला दिलासा..

मुंबई : तुम्हाला रुग्णालयात औषधे मिळतात का..बाहेरून आणावी लागत नाही ना.. ट्रीटमेंट कशी सुरू आहे.. वेळेवर जेवण मिळते ना.. सायन हॉस्पीटलमधील रुग्णांशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधलेला हा संवाद.. महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी ट्रॉमा आयसीयु, सर्वसाधारण वॉर्ड, वॉर्ड क्रमांक चार येथे पाहणी करताना रुग्णांची विचारपूस केली आणि […]

Proud of Nashik's growing reputation as a sports city - Minister Chhagan Bhujbal
नाशिक महाराष्ट्र

क्रीडानगरी म्हणून नाशिकचा वाढणारा नावलौकिक अभिमानास्पद – मंत्री छगन भुजबळ

नाशिक : जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी विविध खेळ प्रकारांमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे क्रीडानगरी म्हणून नाशिकचा नावलौकिक वाढत आहे ही अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन छगन भुजबळ यांनी केले. मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथे 67 व्या राष्ट्रीय शालेय खो खो स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी […]