Apply for the post of Gramin Dak Sevak
काम-धंदा महाराष्ट्र मुंबई

नोकरीची संधी! ग्रामीण डाक सेवक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : भारतीय डाक विभागाच्या नवी मुंबई विभाग कार्यक्षेत्रातील डाक सेवक पदासाठी ५ ऑगस्ट २०२४ पर्यंत https://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन अधीक्षक डाकघर यांनी केले आहे. नवी मुंबई कार्यक्षेत्रातील ग्रामीण डाक सेवक पदाच्या ५१ जागांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. इतर कोणत्याही माध्यमाद्वारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच भारतीय […]

Manu Bhaker and Sarabjot Singh's perfect 'target difference' wins second bronze medal for India at Paris Olympics
क्रीडा

मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांचे अचूक ‘लक्ष्‍यभेद’ पॅरिस ऑलिम्‍पिकमध्ये देशाला दुसरे कांस्यपदक

मुंबई : नेमबाज मनू भाकर आणि सरबज्योत सिंग या दोघांनी अचूक लक्ष्‍यभेद करत भारताला नेमबाजीत आणखी एक कांस्य पदक मिळवून दिले. विशेष म्‍हणजे मनू भाकरचे हे ऑलिम्‍पिकमधील दुसरे पदक आहे. एकाच ऑलिम्‍पिकमध्‍ये दोन पदके पटकवणारी ती देशातील पहिली महिला खेळाडू ठरली आहे. देशवासीयांना त्यांचा सार्थ अभिमान आहे, असे गौरवोद्गार क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री […]

Government of Maharashtra
महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना : राज्यातील महिलांना मिळणार वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत

मुंबई : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाना वर्षाला 3 गॅस सिलिंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देणारी “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना” लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या योजनेचे पात्रता निकष पुढील प्रमाणे आहेत : या योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी […]

महाराष्ट्र मुंबई

राज्यात ८१ हजार कोटींच्या सात गुंतवणूक प्रकल्पांना मंजुरी, ‘या’ प्रकल्पांचा समावेश

मुंबई : राज्यात गुंतवणुकदारांचा ओघ वाढत असून ८१ हजार १३७ कोटी रूपये गुंतवणुकीच्या विशाल आणि अतिविशाल अशा सात प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रीमंडळ उपसमितीत मंजुरी देण्यात आली. यामध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारित लिथियम बॅटरी, इलेक्ट्रीक व्हेईकल, सेमीकंडक्टर चिप, फळांचा पल्प निर्मिती प्रकल्पांचा समावेश असून कोकणसह मराठवाडा, विदर्भ या भागात मोठ्या प्रमाणावर […]

Eknath Shinde
महाराष्ट्र मुंबई

दिव्यांग कल्याणासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतले महत्वाचे निर्णय

मुंबई : राज्यातील दिव्यांग बांधवांना यंदा देखील रोजगार, स्वयंरोजगारासाठी ई-रिक्षा वाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. दिव्यांग बांधवांना एकाच छताखाली प्रशिक्षण, समुपदेशन, वैद्यकीय सहायता यासर्व सुविधा देणारे पुनर्वसन केंद्र सर्व महापालिकांनी सुरू करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आज येथे दिले. दिव्यांगांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणारी योजना तयार करतानाच कर्जाची रक्कम अडीच लाख रुपयांपर्यंत करण्यात […]

farmers
महाराष्ट्र शेती

सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी मिळणार पाच हजार रुपये

मुंबई : सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे प्रति हेक्टरी ५ हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाने निर्गमित केला आहे. सन २०२३ मध्ये बहुतांश भागात पावसाचे कमी प्रमाण त्याचबरोबर कापूस व सोयाबीनचे भाव […]

Nandurbar News School Students Struggle To Catch St Bus One Student Foot Under The Bus Wheel While Running
महाराष्ट्र

धक्कादायक घटना! एसटीमध्ये चढण्यासाठी मुलांची धडपड, मुलाचा पाय बसच्या चाकाखाली आला, सुदैवाने विद्यार्थ्याचा जीव वाचला

नंदुरबार : नंदुरबार शहरातील बस स्थानकात बस पकडण्यासाठी शाळकरी मुलांची धडपड सुरू होती. बसमध्ये चढण्यासाठी मुलांचा गोंधळ सुरू होता. त्यावेळी बसमध्ये जाण्यासाठी धडपण करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याचा पाय चाकाखाली आल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने विद्यार्थ्याला जास्त दुखापत झाली नाही. बसमध्ये जागा मिळवण्यासाठी शालेय विद्यार्थी बसच्या मागे धावत असतानाच त्यातील एक विद्यार्थी खाली पडला आणि थेट […]

deputy mayor climbed on officers shoulder so that his feet do not get dirty in mud
देश

उपमहापौर पूरग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी गेले, मात्र चिखलात पाय घाण होऊ नये म्हणून अग्निशमन अधिकाऱ्याच्या पाठीवर बसले…

गुजरात : सध्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गुजरातमध्ये सुरतचे उपमहापौर पूरग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी गेले होते. या वेळी वाटेत एका ठिकाणी चिखल होता, तो ओलांडण्यासाठी हे महाशय अग्निशमन अधिकाऱ्याच्या पाठीवर बसले. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. देशात अनेक ठिकाणी […]

woman raped
ठाणे महाराष्ट्र

शिळफाटा येथील महिलेवर सामूहिक अत्याचार आणि हत्येच्या घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना

मुंबई : शिळफाटा येथील मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या एका महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेचा जलदगतीने तपास करण्यात येईल. याप्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करुन हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा. तसेच या प्रकरणी विशेष सरकारी वकिल म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशा सूचना […]

Shooter Manu Bhaker won Bronze medal in Paris Olympics
क्रीडा

नेमबाज मनू भाकरने रचला इतिहास, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पटकावलं कांस्य पदक

पॅरीस ऑलिम्पिक 2024: पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक पटकावलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला हे पहिलं कांस्यपदक मिळालं आहे. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली महिला नेमबाज आहे. 22 वर्षांची मून भाकर ही मूळची हरियाणातल्या झज्जर तालुक्यातली आहे. मनू भाकरने आपल्या नेमबाजी करिअरमध्ये आतापर्यंत […]