नवी दिल्ली : दोन कृषिविषयक विधेयके जे न्यूनतम समर्थन मूल्य (MSP) आणि सार्वजनिक खरेदी प्रणाली संपुष्टात आणणार आहेत, आज राज्यसभेत सादर होणार आहेत. सर्वात जास्त पीडित : शेतकरी… सर्वात मोठे लाभार्थी : कॉर्पोरेटस’ असं ट्विट जयराम रमेश यांनी केलंय. या दोन विधेयकांमुळेत देशातील खाद्य सुरक्षेचे दोन स्तंभ उद्ध्वस्त होणार आहेत, असंही त्यांनी म्हटलंय.
Two agri-marketing Bills that spell the end of the Minimum Support Price (MSP) and public procurement system being taken up today in the Rajya Sabha.
Biggest victims: farmers.
Biggest gainers: corporates. pic.twitter.com/o8wKpBuM50— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) September 20, 2020
कृषिविषयक विधेयकांमुळे शेतकऱ्यांना मिळणारी न्यूनतम समर्थन मूल्य (Minimum Support Price) आणि उत्पादनांची सरकारी खरेदीची प्रणाली संपुष्टात येईल. यामुळे सर्वाधिक नुकसान हे शेतकऱ्यांनाच सहन करावं लागणार आहे आणि देशातील मोठे भांडवलदार आणखीन मालामाल होतील, असं जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर म्हटलं आहे. कृषिविषयक विरोधकांना विरोधी पक्षांसहीत भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या अकाली दलानंही विरोध दर्शवला आहे.
‘




