corona update
कोरोना महाराष्ट्र

Corona Update : राज्यात आज २६२८ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ; बरे होण्याचे प्रमाण ९५.७६ %; ३३,९३६ ऍक्टिव्ह रुग्ण

मुंबई : राज्यात आज २,628 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन ३,513 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १९,५२,187 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ३३,936 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.76% झाले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत