Government of Maharashtra
नागपूर महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे १५ नोव्हेंबर रोजी जनसुनावणी

मुंबई : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे प्राप्त झालेल्या निवेदनांच्या अनुषंगाने नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोगाने १५ नोव्हेंबर २०२२ रोजी जनसुनावणी आयोजित केलेली आहे. ही जनसुनावणी दुपारी १२.३० वाजता सुरू होईल. सुनावणीस उपस्थित राहणाऱ्या जाती समूहाचे नाव पुढीलप्रमाणे आहेत. १. चुनेवाले, चुनेवाला, चुनगर २. कुंजडा ३. ठेलारी ४. भोयर ५. धोबी, परीट, वरठी, तेलगु महलवार(परीट) ६. लिंगायत आंबी ७) अहिर यांनी नियोजित वेळेत उपस्थित रहावे. असे आवाहन महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग पुण्याचे सदस्य सचिव नरेंद्र आहेर यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत