Government of Maharashtra
नागपूर महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे १५ नोव्हेंबर रोजी जनसुनावणी

मुंबई : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे प्राप्त झालेल्या निवेदनांच्या अनुषंगाने नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोगाने १५ नोव्हेंबर २०२२ रोजी जनसुनावणी आयोजित केलेली आहे. ही जनसुनावणी दुपारी १२.३० वाजता सुरू होईल. सुनावणीस उपस्थित राहणाऱ्या जाती समूहाचे नाव पुढीलप्रमाणे आहेत. १. चुनेवाले, चुनेवाला, चुनगर २. कुंजडा ३. ठेलारी ४. भोयर ५. धोबी, परीट, वरठी, तेलगु महलवार(परीट) ६. […]