Chimpanzee also imitating allu arjun pushpa srivalli hook step video viral
ट्रेडिंग

पुष्पा फिव्हर! आता चिंपांझीने केली श्रीवल्ली स्टेप्सची कॉपी, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल…

‘पुष्पा’ चित्रपट प्रदर्शित होऊन 4 महिन्यांहून अधिक काळ लोटला असला तरी त्याचा ‘फिव्हर’ अजूनही लोकांच्या मनातून उतरलेला नाही. अल्लू अर्जुनची स्टाइल आणि स्टेप्स कॉपी केल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्राणीसंग्रहालयात बंद असलेला एक चिंपांझी ‘श्रीवल्ली स्टेप्स’ची कॉपी करत असल्यासारखे चालतो आहे. एका चाहत्याने श्रीवल्ली गाण्याचा व्हिडिओ बनवून शेअर केला आहे. व्हिडिओवर अनेक कमेंट्स आणि लाईक्स येत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dinesh Sanu (@dinesh_adhi)

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत