Legendary Australia Spinner Shane Warne Injured In Motorbike Accident
क्रीडा

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नचा अपघात

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नचा अपघात झाला आहे. वॉर्न त्याचा मुलगा जॅक्सनसोबत बाईक राईडिंग करत होता. त्यावेळी तो खाली पडला आणि जवळपास 15 मिटरपेक्षा जास्त जमिनीवर घासून पुढे गेला. ‘सिडनी मॉर्निंग हेरॉल्ड’ नं दिलेल्या वृत्तानुसार शेन वॉर्नला दुखापत झाली असून बराच त्रास देखील होत आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

या अपघातानंतर वॉर्नला आपला पाय मोडला असल्याची भीती वाटत होती. मात्र सुदैवाने त्याला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील अ‍ॅशेस सीरिजला (ashes series) 8 डिसेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये सुरूवात होणार आहे. या सीरिजसाठी शेन वॉर्न कॉमेंट्री करणार आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत