ashok chavan
नांदेड महाराष्ट्र

नांदेडच्या विकासासाठी राज्य शासनाकडून ८०० कोटींचा भरीव निधी – पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड : नांदेड महानगराच्या विकासाला ज्या मोठ्या निधीची अत्यावश्यकता होती तो निधी तत्कालीन प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी दहा वर्षांपूर्वी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून अनेक विकास कामे करता आली. आज तब्बल 10 ते 12 वर्षानंतरचा काळ लोटल्यानंतर या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून महाराष्ट्र शासनाकडून सुमारे 800 कोटी रुपयांचा निधी नांदेड महानगराच्या विकासासाठी उपलब्ध करून […]