Madhya Pradesh bus accident: 51 bodies found
देश

मध्य प्रदेश बस दुर्घटना : ५१ मृतदेह सापडले, 5 महिन्यांच्या बाळाचा मृतदेह सापडला २२ कि.मी. दूर

मध्य प्रदेश येथी सिधी बस अपघाताने अनेक कुटुंबांना खोल जखमा दिल्या. अपघातातील मृतांचा आकडा 51 झाला आहे. मंगळवारी रात्रीपर्यंत 47 मृतदेह सापडले होते. आज (बुधवार) आणखी 4 मृतदेह सापडले, त्यामध्ये 5 महिन्यांच्या मुलीचा मृतदेह देखील सापडला आहे. 3 बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी घटनास्थळी जाऊन पीडित कुटुंबियांची भेट घेतली. रामपूर […]