टोकियो : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचा शुक्रवारी गोळी लागल्याने मृत्यू झाला. जपानी माध्यमांनी ही माहिती दिली आहे. नारा प्रीफेक्चरमध्ये जमावाला संबोधित करत असताना त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोळी लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि रुग्णालयात नेले तेव्हा ते कोमात […]

