four year old boy drowns in swimming pool
महाराष्ट्र मुंबई

दुःखद! स्विमिंग पूलमध्ये बुडून चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

मुंबई : एका चार वर्षाच्या चिमुकल्याचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माहीर चिराग शहा असे या चिमुकल्याचे नाव आहे. हा मुलगा पोहायला शिकण्यासाठी जात होता. ट्रेनिंगनंतर मुलाची आई ट्रेनरशी बोलत असताना ही घटना घडली. गोरेगावच्या दिंडोशी येथे ही दुःखद घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, चार वर्षाच्या माहीरला घेऊन त्याची आई स्विमिंगच्या […]