पुणे : राज्य राखीव दलाच्या (SRPF) जवानाने अंतर्गत वादातून आपल्या सहकाऱ्यावर गोळीबार करुन स्वतःवरही गोळी झाडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत दोन्ही जवानांचा मृत्यू झाला आहे. गडचिरोली येथील मरपल्ली येथे ही धक्कादायक घटना घडली. हे दोघेही पुणे जिल्ह्यातील दौंड येथील एसआरपी कॅम्पचे जवान होते. राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानाने सहकाऱ्याची हत्या करुन आत्महत्या केल्याचा […]

