पुणे : दिवाळीचे दिवस सुरु असल्यामुळे सर्वत्र फराळाची रेलचेल आहे. वेगवेगळे पदार्थ खाण्याची चांगलं असली तरी दिवाळीनिमित्त आपण नेहमीपेक्षा जास्त गोड तसेच तेलकट पदार्थ खातो, यामुळे तब्येत बिघडण्याची भीती मात्र कायम असते. अशावेळी ऍसिडिटी, जळजळ, पोटदुखी असे त्रास उद्भवू शकतात. त्यामुळे ऍसिडिटी का होते त्याविषयी आणि ती झाल्यास तात्काळ बरे वाटण्यासाठी आपण कोणते उपाय करू शकतो? […]
टॅग: सोपे उपाय
अॅसिडिटीपासून त्वरित आराम मिळविण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय
अॅसिड रिफ्लक्स, ज्याला सामान्यत: अॅसिडिटी म्हणतात. ही एक अशी अवस्था असते ज्यात पोटातील अॅसिडस् परत आपल्या अन्ननलिकेत जातात आणि जळजळ होते. यामुळे आपल्या छातीत जळजळ होते, जे अॅसिडिटीचे सामान्य लक्षण आहे. अॅसिडिटीच्या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी आपण काही सोपे उपाय करू शकतो. या सोप्या उपायांबद्दल जाणून घेऊया. बडीशेप : अॅसिडिटीपासून आपल्याला त्वरित आराम हवा असेल तर […]


