नवी दिल्ली : भारतात Samsung Galaxy M12 हा स्मार्टफोन ११ मार्च रोजी लॉन्च करण्यात येणार आहे. ११ मार्चला दुपारी १२ वाजता होणाऱ्या एका इव्हेंटमध्ये या स्मार्टफोनला लॉन्च करण्यात येणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम 12 हा स्मार्टफोन ११ मार्च रोजी सॅमसंग डॉट कॉम, अॅमेझॉन आणि रिटेल आउटलेटवर उपलब्ध होईल. कंपनीने नवीन फोनसाठी डेडिकेटेड मायक्रोसाईटही स्थापित केली […]

