Security Measures for Ganeshotsav and Eid in Nandurbar
महाराष्ट्र

गणेशोत्सव विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही बसविण्यासाठी ७ कोटींची तरतूद; लोंबकळणाऱ्या तारा दुरूस्तीसह तात्काळ भूमिगत करण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना

नंदुरबार : आगामी गणेशोत्सव आणि ईद हे सण शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक तयारीची रूपरेषा आखली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात भरलेल्या शांतता समितीच्या बैठकीत पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सुरक्षितता आणि पायाभूत सुविधांबाबत स्पष्ट निर्देश दिले. पालकमंत्र्यांनी सांगितले की, गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी स्वतंत्र 7 कोटी 50 लाखांची आर्थिक […]

The 80 crore rupee project for enhancing security on Pune's hilltops, featuring advanced security measures such as CCTV cameras, floodlights, panic buttons, and more.
पुणे महाराष्ट्र

पुणे : टेकड्यांवरील सुरक्षा वाढवण्यासाठी पोलिसांना ८० कोटी रुपयांचा निधी मंजूर

पुणे : बोपदेव घाट बलात्कार प्रकरण लक्षात घेता, राज्य सरकारने पुणे पोलिसांना टेकड्यांसाठी सुरक्षा उपाययोजना राबविण्यासाठी ८० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. हा प्रस्ताव उच्चस्तरीय समितीने मंजूर केला आहे. या निधीमध्ये शहरातील २२ टेकड्यांचा समावेश असेल. पुढील सहा महिन्यांत या सर्व उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पहिल्या टप्प्यात, प्रायोगिक तत्वावर, १२ टेकड्यांचा समावेश […]