नाशिक : नववर्ष स्वागताच्या पार्टीसाठी पैशांची गरज आणि महागड्या मोबाईलची लालसा एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यात उघडकीस आली आहे. सिन्नर तालुक्यातील पास्ते घाट परिसरात आढळलेल्या खून प्रकरणाचा छडा लावत सिन्नर पोलिसांनी अवघ्या 24 तासांत अल्पवयीन आरोपीसह दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. ही घटना मंगळवार, 30 डिसेंबर रोजी उघडकीस आली. पास्ते घाटात रस्त्याच्या कडेला […]

