मुंबई : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत ‘सफाई कर्मचारी आयोग कक्ष’ हे स्वतंत्र कार्यासन निर्माण करण्यात आले असून, याबाबतचा कार्यालयीन आदेश निर्गमित करण्यात आला आहे. सफाई कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न समोर ठेवून 1 जुलै रोजी झालेल्या बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले होते. या निर्देशांची अंमलबजावणी 5 […]
टॅग: सफाई कर्मचारी
हिवाळी अधिवेशनापूर्वी खबरदारी म्हणून सर्वांची कोरोना चाचणी बंधनकारक
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या घटली असली तरी संकट अजून टळलेले नाही. त्यामुळे येत्या १४ आणि १५ डिसेंबर २०२० पासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी खबरदारी म्हणून सर्वांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्याचा निर्णय विधानमंडळाने घेतला आहे. यासाठी १२ आणि १३ डिसेंबर रोजी विधानभवन परिसरात तपासणी शिबीर घेतले जाणार आहे. यासंदर्भात विधानभवनात सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना […]


