Goat-sheep rearing is the best option to strengthen rural economy
महाराष्ट्र

शेळी पालनातून महिलांना आर्थिक सक्षम करणार

नागपूर : ग्रामीण भागातील महिलांसाठी रोजगाराच्या संधीसोबतच आर्थिक विकासाला चालना मिळावी यासाठी शेळीपालनातून महिला सक्षमीकरण योजनेंतर्गत गोट बँकेच्या सहकार्याने पाचशे महिलांना शेळीचे वाटप करण्यात येत असून या योजनेच्या यशस्वीतेनंतर ही योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येईल. महिलांनी शेळी पालनाचा व्यवसाय करुन आर्थिक विकास साधावा, असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी […]