11 important decisions were taken in the historic cabinet meeting in Ahilyanagar
अहिल्यानगर महाराष्ट्र

अहिल्यानगरातील ऐतिहासिक मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ ११ महत्त्वपूर्ण निर्णय

अहिल्यानगर : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त आज अहिल्यानगर जिल्ह्यातील चोंडी येथे महाराष्ट्र मंत्रिमंडळाची विशेष बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ऐतिहासिक बैठकीत विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि महिला सक्षमीकरण विषयक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिस्थळाच्या जतनासाठी ६८१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, […]

Decisions taken at the State Cabinet meeting
महाराष्ट्र मुंबई

वैद्यकीय महाविद्यालयांमधील ग्रंथपाल, शारिरीक शिक्षण निर्देशकांना सातवा वेतन आयोग

मुंबई : शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद महाविद्यालयातील पूर्णवेळ ग्रंथपाल, शारिरीक शिक्षण निर्देशकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यासाठी एकूण ८९ लाख ६० हजार रुपये एवढा खर्च येईल. या सर्व ३४ पदांवरील ग्रंथपाल, निर्देशकांना २०१९ पासूनची थकबाकी देखील रोखीने अदा करण्यात येईल.