Anushka Sharma shares name and first photo of daughter with Virat Kohli
मनोरंजन

विराट आणि अनुष्काच्या मुलीचे नामकरण, अनुष्काने फोटो शेअर करत सांगितले मुलीचे नाव

विराट आणि अनुष्काच्या घरी ११ जानेवारीला चिमुकलीचे आगमन झाले. विराटने इन्स्टाग्रामवर या बातमीची घोषणा केली होती. सर्वानाच विराट आणि अनुष्का आपल्या मुलीचे काय नाव ठेवतील याबाबत उत्सुकता होती. आज अनुष्काने विराट आणि तिच्या बाळासोबतचा एक फोटो शेअर करत मुलीचे नाव सांगितले. विराट आणि अनुष्काने आपल्या मुलीचे नाव वामिका (Vamika) ठेवले आहे.   View this post […]