Mla Vinayak Mete Death In Road Accident At Pune Expressway
महाराष्ट्र मुंबई

विनायक मेटे अपघातप्रकरणी मोठी माहिती, सीआयडीकडून मेटेंच्या चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या चालकाविरोधात मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर झालेल्या भीषण अपघातप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सीआयडीकडून तपास करण्यात येत असून सीआयडीकडून रसायनी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला गेला आहे. विनायक मेटे यांचा मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सीआयडी […]

Mla Vinayak Mete Death In Road Accident At Pune Expressway
महाराष्ट्र मुंबई

विनायक मेटे यांच्या अपघाताची CID चौकशी होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकांना सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पाच वेळा विधानपरिषद आमदार राहिलेले विनायक मेटे भाजपसोबत युतीमध्ये होते. विनायक मेटे यांचं १४ ऑगस्ट रोजी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर झालेल्या भीषण कार अपघातात निधन झालं. दरम्यान, मेटे यांची […]

Funeral of Vinayak Mete in Beed today around 3 pm
बीड महाराष्ट्र

अखेरचा निरोप! विनायक मेटे यांच्यावर आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास बीडमध्ये अंत्यसंस्कार

बीड : शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे रविवारी (14 ऑगस्ट) पहाटे अपघाती निधन झाले. मेटे यांच्या पार्थिवावर आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास बीड येथील उत्तमनगरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हवाई रुग्णवाहिकेतून त्यांचे पार्थिव औरंगाबाद व त्यानंतर बीडला नेण्यात येईल. अंत्यविधीसाठी राज्यभरातील कार्यकर्ते येणार असल्याची माहिती शिवसंग्रामच्या नेत्यांनी दिली. दरम्यान, मेटे यांच्या अपघाती मृत्यूची चौकशी […]

Mla Vinayak Mete Death In Road Accident At Pune Expressway
महाराष्ट्र मुंबई

दुःखद! शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं भीषण अपघातात निधन

मुंबई : माजी आमदार विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे. ते ५२ वर्षांचे होते. आज मुख्यमंत्र्यांनी मराठा क्रांती मोर्चाची बैठक बोलावली होती, त्याच बैठकीला हजेरी लावण्याकरिता मेटे बीडहून मुंबईकडे येत होते. बीडमध्ये आज मोठा कार्यक्रम असतानाही समाजाच्या प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी आपली उपस्थिती महत्त्वाची आहे, हे प्रमाण मानून त्यांनी बीडमधला कार्यक्रम सोडला आणि मुंबईच्या […]

maratha resrvation ten percent ews reservation for admission in educational institutions decision of the state government
महाराष्ट्र

मराठा आरक्षण : विद्यार्थी आणि उमदेवारांना मिळणार 10% EWS आरक्षण, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. अशातच ठाकरे सरकारने मराठा आरक्षणावरुन मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवारांना १० टक्के EWS (economic weaker Sections) आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. मराठा समाजाला EWS आरक्षण लाभ देण्याचा ठाकरे सरकारने निर्णय घेतला असून याबद्दलचा आदेश जारी करण्यात आला […]