पुणे : विमाननगर परिसरात एका शिक्षिकेने विद्यार्थ्याचे डोके भिंतीवर आपटून त्याला जखमी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात शिक्षिकेला मात्र अद्याप अटक करण्यात आलेली नाही. विमाननगर परिसरातील भारती विद्यापीठ इंग्लिश मिडीयम स्कूल येथे हा प्रकार घडला आहे. कोमल असे यांशिक्षिकेचे नाव असून या प्रकरणी […]

