नवी दिल्ली : भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनला आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी कुरवई स्थानकाजवळील राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून निजामुद्दीनला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या सी १४ या बोगीमध्ये आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक २०१७१ भोपाळ-हजरत निजामुद्दीन […]

