नागपूर, १९ एप्रिल : राज्यात भोंग्यांचा मुद्दा केंद्रस्थानी असून राज्यातील मंत्र्यांसह इतर राजकीय नेतेमंडळीही मशिदींवरील भोंग्याबाबतच विधानं करत आहेत. तसेच मनेसप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा उचलून धरला आहे. भोंग्यांवरून महाराष्ट्रातील वातावरण तापलेलं असताना राज ठाकरेंच्या भूमिकेला समर्थन आणि विरोध पाहायला मिळत आहे. राज्यातील भाजपने याचं समर्थन केलं आहे. त्यावरुन, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या प्रविण […]

