उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद येथे १५ वर्षीय मुलीचे एका मुलाबरोबर प्रेमसंबंध होते. यावरून मुलीचे तिच्या १७ वर्षीय मोठ्या भावासोबत भांडण झाले. मात्र, मुलीने तरुणासोबत प्रेमसंबंध तोडण्यास नकार दिला. त्यानंतर रागाच्या भरात तिच्या भावाने तिची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. फर्रुखाबाद येथील पोलीस अधीक्षक ए. के. मीणा यांनी सांगितले की, मुलाने आपल्या बहिणीची हत्या […]

